बोल्ड अन् ब्युटिफुल, जिच्या रंगलेल्या एमएस धोनीसोबत अफेअरच्या चर्चा, 'ती' सौंदर्यवती नक्की आहे तरी कोण?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
05 Jan 2023 01:56 PM (IST)
1
Raai Laxmi Photos: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे, राय लक्ष्मी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी राय लक्ष्मी नेहमीच चाहत्यांना घायाळ करते
3
राय लक्ष्मीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते
4
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो
5
आपल्या अभिनयानं राय लक्ष्मीनं आपली वेगळी ओळख निर्माण केलीये
6
आतापर्यंत राय लक्ष्मीनं 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय
7
राय लक्ष्मीचा हा फोटो चाहत्यांचा काळजाचा ठाव घेतोय
8
जर धोनीनं मला प्रपोज केलं, तर मी त्याच्याशी लग्न करेन, असं एका मुलाखतीत राय लक्ष्मी म्हणाली होती.
9
एकेकाळी टीम इंडियाचा कॅप्टन कूल धोनीसोबत राय लक्ष्मीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या