Suhana Khan ने शेयर केले बर्थडे सेलिब्रेशनचे इनसाइड फोटो!

शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान 22 वर्षांची झाली आहे. सुहाना खानने 22 मे रोजी तिचा 22 वा वाढदिवस साजरा केला.(photo:suhanakhan2/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आता तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या सेलिब्रेशनचे इनसाइड फोटो शेअर करून चाहत्यांना खास ट्रीट दिली आहे. (photo:suhanakhan2/ig)

यावेळी सुहानाने तिचा वाढदिवस तिच्या आगामी आर्चीज चित्रपटाच्या सहकलाकारांसोबत ऊटीमध्ये साजरा केला.(photo:suhanakhan2/ig)
बर्थडे गर्ल सुहानाने तिच्या ग्लॅमरस स्टाईलने वाढदिवसाची पार्टी साजरी केली... (photo:suhanakhan2/ig)
सुहानाच्या फोटोंमध्ये तुम्ही वाढदिवसाचे डेकोरेशन देखील पाहू शकता. रंगीबेरंगी फुगे, फुले आणि मेणबत्त्यांची सजावट अतिशय खास आहे. (photo:suhanakhan2/ig)
सुहाना खान 'द आर्चिज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.(photo:suhanakhan2/ig)