Sridevi Birth Anniversary: जाणून घ्या बॉलिवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टारबद्दल...

बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार अशी श्रीदेवी यांची ओळख आहे. 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी जवळपास चार दशकं प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.

(photo:sridevi.kapoor/ig)

Sponsored Links by Taboola