Sapthami Gowda Photos: मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे 'कंतारा'ची 'लीला', शेअर केले हाॅट फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2023 07:40 PM (IST)
1
आता तिने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
फोटोंमध्ये सप्तमी गौडा केशरी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
3
या फोटोमध्ये सप्तमी गौडा बॅकलेस ड्रेस घालून बीचवर बसलेली दिसत आहे.
4
मोकळे केस आणि सनग्लासेस घातलेल्या सप्तमीने कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिली आहे.
5
तिच्या बोल्ड लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत.
6
कांतारा या चित्रपटात सप्तमी गौडा हिने लीलाची भूमिका साकारली होती, ज्याचे लोकांनी कौतुक केले होते.
7
आता सप्तमी गौडा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द वॅक्सीन वॉर या चित्रपटात दिसणार आहे.