PHOTO: ट्रॅडिशनल लूकमध्ये सौम्या टंडनचा किलर लूक, सौंदर्याने चाहत्यांना घातली भुरळ!

भाभी जी घर पर हैं या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली सौम्या ऐसा देश है मेरा आणि मेरी आवाज को गया रोशनी सारख्या बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)

1/10
भाबी जी घर पर है मधील गोरी मॅमची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली सौम्या टंडन सध्या टीव्हीपासून दूर आहे.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
2/10
मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
3/10
टीव्हीपासून दूर राहिल्यानंतरही सौम्या टंडन चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम))
4/10
अलीकडेच गोरी मॅमने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ट्रॅडीशनल ड्रेस मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
5/10
सौम्या टंडन हलक्या मेकअपमध्येही या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे. चाहत्यांना अभिनेत्रीच्या फोटोंवरून नजर हटवणे कठीण आहे.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
6/10
सौम्या टंडनने छोट्या पडद्याशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे. शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या जब वी मेटमध्ये सौम्याला चांगलीच पसंती मिळाली होती.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
7/10
सौम्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना अपडेट करत असते. (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
8/10
सौम्या टंडनच्या चित्रपट करीअरबद्दल बोलायचं झालं तर 2006 मध्ये तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात झाली. (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
9/10
सौम्याने जब वी मेट या चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
10/10
सौम्या टंडन देखील एका मुलाची आई आहे. सौम्याने आपल्या मुलाचे नाव मिरान टंडन सिंग ठेवले आहे, ज्याचा अर्थ सम्राटांचा सम्राट आहे. ( (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola