Sonam Kapoor : सोनम कपूरचा एअरपोर्ट लूक; फोटो होतायत व्हायरल!
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.
अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.
सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले.
सोनम नुकतीच एअरपोर्ट स्पॉट झाली, यावेळी सोनम मल्टिकलरड्रेस मध्ये दिसली.
या को ओर्ड सेट सोबत तिने कला चष्मा कॅरी केला होता.
सोनमच्या हटके लूकने सर्वांचच लक्ष वेधलं.
सोनमचा स्टायलिश लूक इंटरनेटवर खूप आवडला आहे. पुन्हा एकदा सोनम कपूरच्या ग्लॅमरस स्टाइलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.(photo:manavmanglani)