टॉमी-हिलफिगरसह सोनम कपूरने दिसली बॉसी लुकमध्ये, न्यूयॉर्क फॅशन शोमधील फोटो व्हायरल!
आपल्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये डिझायनर टॉमी हिलफिगरच्या शोमध्ये दिसली होती. (pc: sonamkapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीने डबल ब्रेस्टेड ब्लू पँट सूट, तसेच ब्लू आणि व्हाईट परिधान केले आहे. (pc: sonamkapoor/ig)
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (pc: sonamkapoor/ig)
. तिच्या लूकमध्ये ग्लॅमर जोडण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आणि रेड लिपस्टिक कॅरी केली आहे. (pc: sonamkapoor/ig)
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर डिझायनरसोबतच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत.(pc: sonamkapoor/ig)
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सोनमकडे दोन टेंट पोल प्रोजेक्ट्स आहेत. (pc: sonamkapoor/ig)
त्यापैकी एक म्हणजे बैटल फॉर बिटोरा. (pc: sonamkapoor/ig)
इतर प्रकल्पांचा खुलासा अद्याप झालेला नाही. (pc: sonamkapoor/ig)