In Pics | सोनालीने शेअर केले पोस्ट वर्कआऊटनंतरचे फोटो, फोटो पाहून चाहते झाले थक्क
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. (photo : instagram @sonalee18588)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या पतीसोबत, कुटूंबासोबत केलेली धमालमस्ती ती सोशल मिडियावर पोस्ट करुन आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. (photo : instagram @sonalee18588)
नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वर्कआऊट नंतरचे फोटोज शेअर केले आहेत. (photo : instagram @sonalee18588)
यात तिचा ग्लॅमरस फिटनेस मूड तिचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. (photo : instagram @sonalee18588)
हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (photo : instagram @sonalee18588)
योगा, व्यायाम आणि आहार यांचा समतोल साधत सोनाली स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे लक्ष देत आहे. (photo : instagram @sonalee18588)
या फोटोजमध्ये अमृता योगाचा सराव करताना दिसत आहे.
सोनालीच्या चाहत्यांनी फोटोजला कमेंट्स केले आहेत. (photo : instagram @sonalee18588)
सोनाली कुलकर्णी 7 मे ला कुणाल बेनोडेकर याच्याशी विवाहबद्ध झाली आहे. (photo : instagram @sonalee18588)