PHOTO: दसऱ्यानिमित्त सोनालीने नेसली खास साडी; फोटो पाहाच!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिने नुकताच तिचा दसरा स्पेशल लूक शेअर केला आहे.

सोनाली या फोटोमध्ये फिकट गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
सोनालीने हे फोटो शेअर करताना हि साडी किती स्पेशल आहे त्याबद्दल लिहले आहे.
पोस्ट करताना तिने लिहलंय 'यंदाच्या दसऱ्याला… भरजरी नाही तर ही अगदी हलकी फुलकी, गोड गुलाबी, स्वतःच्या अंतर्मनातून, स्पर्शातून, निसर्गाच्या वेगवेगळ्या सुंगधांतून, ओळखून, अगदी मनापासून रंगवलेली खास साडी'
काही विशेष मुलांचे योगदान असलेली हि साडी नेसून सोनालीने यंदाचा दसरा साजरा केलाय.
सोनाली या गुलाबी रंगाच्या साडीत फारच सुंदर दिसत आहे.
सोनालीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.