Sonalee Kulkarni : स्टायलिश अन् क्लासी; या लूक मध्ये सोनाली दिसतेय कमाल!
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले..
(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
1/9
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/9
सोनाली कुलकर्णीचा आज चाहतावर्ग खूपच मोठा आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
3/9
सोनालीने तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
4/9
सोनाली सोशल मीडियावर देखील नेहमीच तिच्या दैनंदिन जीवनातील फोटोज शेअर करत असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
5/9
नुकतेच सोनालीने कमालीचे स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
6/9
सोनाली या फोटोमध्ये कमालची सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
7/9
सोनालीने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा डीप नेक शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
8/9
सिम्पल लुक मध्ये केस मोकळे सोडत सिम्पल मेकअप करत तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
9/9
सोनाली सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Published at : 17 Jan 2023 11:37 AM (IST)