Smita Gondkar: स्मिता गोंदकरचं नवं फोटोशूट व्हायरल; पहा फोटो!

Smita Gondkar

1/6
अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते. (photo: smita.gondkar/ig)
2/6
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिताचा समावेश होतो. (photo: smita.gondkar/ig)
3/6
स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेकदा स्मिता तिचे हॉट तसेच पारंपारिक कपड्यांमधील फोटोज सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत असते.(photo: smita.gondkar/ig)
4/6
या फोटोशूटमध्ये स्मिता ग्लॅमरस आणि कॉन्फिडन्ट दिसतेय. (photo: smita.gondkar/ig)
5/6
स्मिताचा स्मित हास्य आणि मादक अदा स्मिताच्या फोटोवर चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. (photo: smita.gondkar/ig)
6/6
स्मिताचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे, तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo: smita.gondkar/ig)
Sponsored Links by Taboola