Shehnaaz Gill Photots: व्हाइट टॉप आणि शॉर्ट स्कर्टमध्ये शहनाज गिलचा Sizzling अवतार, पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
14 Apr 2022 11:54 AM (IST)
1
पंजाबी अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल सध्या तिच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांना वेड लावत आहे.(photo:shehnaazgill/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अलीकडेच तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड आणि सुंदर लूकमध्ये दिसत आहे.(photo:shehnaazgill/ig)
3
बिग बॉस 13 मध्ये दिसलेली शहनाज गिल आता फक्त पंजाबच नाही तर संपूर्ण देशाच्या हृदयाची धडकन बनली आहे.(photo:shehnaazgill/ig)
4
यामुळेच शहनाजची प्रत्येक शैली चाहत्यांना आवडते, मग ती देसी असो वा वेस्टर्न.(photo:shehnaazgill/ig)
5
शहनाजने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती व्हाइट टॉप आणि स्कर्टमध्ये दिसत आहे.
6
प्रत्येक फोटोमध्ये शहनाज वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.(photo:shehnaazgill/ig)