PHOTO: श्रेया बुगडेचा स्टायलिश अंदाज, लाल ड्रेस मध्ये दिसतेय खास

Continues below advertisement

shreya

Continues below advertisement
1/6
'चला हवा येऊ द्या' या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. (all photo credit:shreyabugde/ig)
2/6
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळीचे जादू केली आहे. (all photo credit:shreyabugde/ig)
3/6
श्रेयाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. (all photo credit:shreyabugde/ig)
4/6
श्रेयाचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकजण नक्कीच घायाळ होतील. (all photo credit:shreyabugde/ig)
5/6
श्रेयाचा हा ग्लॅमरस अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करणारा आहे. (all photo credit:shreyabugde/ig)
Continues below advertisement
6/6
श्रेयाने या फोटोत लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.(all photo credit:shreyabugde/ig)
Sponsored Links by Taboola