आई मायेचं कवच : सुहानीच्या आईचा हा लूक पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने तिच्या अभिनय कौशल्याने आजवर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.(photo:bhargavi_chirmuley/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'आयडियाची कल्पना', 'संदूक', 'धागेदोरे', 'अनवट' अशा अनेक चित्रपटांमध्ये भार्गवीने काम केलंय. त्याचसोबत ती अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही झळकली आहे.(photo:bhargavi_chirmuley/ig)
अभिनेत्री भार्गवी चिरमुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.(photo:bhargavi_chirmuley/ig)
अगदी निवडक, चोखंदळ भूमिकांमधून मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आलेली भार्गवी उत्तम नृत्यांगना आहे.(photo:bhargavi_chirmuley/ig)
भार्गवीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.(photo:bhargavi_chirmuley/ig)
भार्गवी सध्या आई- मायेचं कवच या मालिकेत सुहानीच्या आईची भूमिका साकारतेय. (photo:bhargavi_chirmuley/ig)
तिचा हा हटके लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झालेत. (photo:bhargavi_chirmuley/ig)