'कुंडली भाग्य' अभिनेत्री श्रद्धा आर्याला लागला जॅकपॉट, करतेय बॉलिवूडमध्ये प्रवेश!
प्रीता अरोरा बनून घराघरात ओळख निर्माण करणारी 'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्या लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करू शकते. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतीच तिने इंटरनेटवर माहिती दिली आहे की, ती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम करणार आहे. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)
ही बातमी ऐकून श्रद्धाचे चाहते खूप खूश झाले आहेत आणि तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)
अलीकडेच तिने धर्मा प्रॉडक्शनसोबत एक प्रोजेक्ट सुरू केला आहे, जो पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे. स्वतः श्रद्धाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर धर्मासोबत काम करण्याची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटवर, श्रद्धा सध्या कुंडली भाग्यामध्ये व्यस्त आहे. श्रद्धा आर्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने नोव्हेंबर 2021 मध्ये नौदल अधिकारी राहुल नागलशी लग्न केले आहे. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)