Shetkarich Navra Hava : 'शेतकरीच नवरा हवा' मालिकेतील सया आणि रेवा अडकले लग्नबंधनात

'शेतकरीच नवरा हवा' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित असलेली 'शेतकरीच नवरा हवा' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेत आता सया आणि रेवाच्या लग्नाचा बार उडाला आहे.
रेवा आणि सयाजीची प्रेमकथा 'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेचा आज एक तासाचा विशेष भाग पार पडला.
विशेष भागात प्रेक्षकांना सया आणि रेवाचा लग्नसोहळा पाहायला मिळाला आहे.
सया आणि रेवाच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
शेवतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले तर त्यांचे आयुष्य समृद्ध होऊ शकते, शेतकरी आपला अन्नदाता आहे, तो सुखी राहिला तर आपण सुखी होऊ शकतो, हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे.
'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे.
'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेत प्रदीप घुले आणि ऋचा गायकवाड मुख्य भूमिकेत आहे.