Shehnaaz Gill : पंजाबी कुडी शहनाज गिलचा नवा अवतार; दिसतेय फारच सुंदर!
रिअॅलिटी शो 'बिग बॉस 13' ने पंजाबच्या कतरिना कैफ म्हणजेच शहनाज गिलचे नशीब बदलले. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया रिअॅलिटी शोच्या माध्यमातून शहनाजने प्रत्येक घराघरात ओळख मिळवली आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
शहनाज कधी तिच्या गाण्यांमुळे, कधी चित्रपटांमुळे, कधी रियल लाईफमुळे तर कधी तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
मात्र, सध्या शहनाज 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल' या टॉक शोमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शहनाज काळ्या रंगाच्या पारदर्शक पोशाखात दिसत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
हा लूक पूर्ण करण्यासाठी शहनाजने स्मोकी मेकअप केला आहे आणि केसांचा बन बनवला आहे.व (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
शहनाजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे. हा चित्रपट 2023 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )