PHOTO: बिग बॉस 15 फेम शमिता शेट्टीचा मनमोहक अंदाज; पाहा फोटो!
शमितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शमिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.(photo:shamitashetty_official/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशमिता शेट्टीचे शालेय शिक्षण मुंबईमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून झाले. फॅशन डिझायनिंगमधील डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत काम केले. (photo:shamitashetty_official/ig)
त्यानंतर तिनं चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. शमिता ही कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.(photo:shamitashetty_official/ig)
शमिता ही कोट्यवधींची मालकीण आहे. रिपोर्टनुसार, ती 35 कोटी एवढ्या संपत्तीची मालकीण आहे. (photo:shamitashetty_official/ig)
तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. तिच्याकडे मर्सिडीज बेंज ही कार आहे, या गाडीची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे. (photo:shamitashetty_official/ig)
शमितानं 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहब्बते' या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. (photo:shamitashetty_official/ig)
त्यानंतर तिनं फरेब, जहर, कॅश या चित्रपटांमध्ये काम केले. झलक दिखला जा आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 9' या कार्यक्रमांमध्ये देखील तिनं सहभाग घेतला. बिग बॉसच्या तिसऱ्या आणि 15 व्या सिझनमध्ये देखील तिनं सहभाग घेतला होता. (photo:shamitashetty_official/ig)
शमिताने नुकतेच काही खास फोटो शेअर केलेत ज्यात ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.(photo:shamitashetty_official/ig)
कॉफी पितानाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:shamitashetty_official/ig)