Shamita Shetty : शमिता शेट्टीच्या मनमोहक अदा; तिची स्टाइल पाहून चाहते घायाळ!
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशमिता शेट्टीची बॉलीवूडमधील कामगिरी बहीण शिल्पा प्रमाणे नेत्रदीपक राहिली नाही परंतु तिचा बोल्ड लूक कायम चर्चेत राहतो. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा तिचा स्टायलिश लूक प्रचंड व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
शमिता शेट्टीने तिचा लेटेस्ट लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.तिच्या लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने पिंक रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
लाइट कलरच्या या आऊटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. फिकट गुलाबी रंगाच्या लिपस्टिकमध्ये शमिता कहर करत आहे.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
शमिता नेहमीच तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
शमिता आणि राकेश बापट यांची प्रेमकहाणी 'बिग बॉस ओटीटी' या रिअॅलिटी शोपासून सुरू झाली.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
OTT नंतर शमिता शेट्टी सलमान खानच्या शो 'बिग बॉस 15' मध्ये दिसली. शमिता आणि राकेश बिग बॉसच्या घरात एकत्र दिसले होते.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दोघेही काही दिवस एकमेकांना डेट करत होते. काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
शमिता शेट्टी अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर तिची बोल्ड स्टाईल शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)