Suhana Khan Saree Look: शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा बोल्ड अवतार, साडीतही दिसतेय सुंदर!
Suhana Khan Saree Look: दिवाळी पार्टीत सुहाना खान साडीत दिसली. सुहाना खान साडीमध्ये खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. चला तर मग पाहूया सुहाना खानचा साडीतील बोल्ड अवतार.
(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
1/9
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूड पार्ट्यांमध्ये साडी नेसलेली दिसली. सुहानाचा साडीतील लूक इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
2/9
सुहाना खानने नुकताच तिचा साडीचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
3/9
तिच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर सुहाना खान पीच कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
4/9
अभिनेत्रीने साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे. हलका मेकअप आणि डीप नेकलाइन ब्लाउजमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
5/9
सुहाना खानची दिवाळी खास दिसण्यासाठी आई गौरीने तिला मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी नेण्याचा सल्ला दिला.(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
6/9
मनीष मल्होत्राच्या साडीत सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. मनीष मल्होत्रानेही सुहानाचा साडीचा लूक शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
7/9
यासोबत मनीष मल्होत्राने गौरीला टॅग करत लिहिले की, तू सुहानाला खूप छान साडी नेसली आहेस.(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
8/9
सुहानाने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंवर शाहरुख खानने मुलीचे खूप मजेदार पद्धतीने कौतुक केले. (फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
9/9
सुहाना खानने भलेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले नसेल, पण ती अनेकदा तिच्या सोशल मीडियावर चर्चेत असते.सुहाना खानच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, सुहाना खान लवकरच झोया अख्तरच्या नेटफ्लिक्स चित्रपट 'द आर्चीज'मधून पदार्पण करणार आहे.(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
Published at : 29 Oct 2022 05:06 PM (IST)