गर्ल्स गँगसोबत दुबईत मजा करतेय शाहिद कपूरची बायको; पाहा मीराचे खास फोटो!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरातील लोकांना वेड लावले आहे. आज जर संपूर्ण जगाला शाहिदचे वेड लागले असेल तर त्याची पत्नी मीरा राजपूतही या बाबतीत त्याच्यापेक्षा कमी नाही.(photo:mira.kapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीरा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(photo:mira.kapoor/ig)
मीरा सध्या दुबईमध्ये वेळ घालवत आहे. विशेष म्हणजे ती इथे तिचा नवरा शाहिदसोबत हँगआऊट करायला आली नसून तिच्या गर्ल्स गँगसोबत आली आहे.(photo:mira.kapoor/ig)
मीरा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच तिने तिचा बोल्ड ब्लॅक लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.(photo:mira.kapoor/ig)
मीरा तिच्या बोल्ड लूकमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.(photo:mira.kapoor/ig)
तिने अजूनही स्वतःला इतकं फिट ठेवलं आहे की तिला पाहून ती 2 मुलांची आई आहे असं म्हणता येणार नाही.(photo:mira.kapoor/ig)