Sara Ali Khan : सारा अली खानच्या आगामी सिनेमाबद्दल जाणून घ्या...
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सिनेमांसह सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाराचा 'गॅसलाइट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'गॅसलाइट' पाठोपाठ सारा आणखी एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे.
सारा लवकरच 'गुंजन सक्सेना'चा दिग्दर्शक शरण शर्माच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.
शरण शर्माच्या आगामी सिनेमासाठी साराला विचारणा झाली असून तिने लगेचच होकार दिला आहे.
सारा अली खानच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.
सारा अली खानच्या आगामी सिनेमाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
'गॅसलाइट' व्यतिरिक्त सारा अली खान अनेक बॉलिवूड सिनेमांत दिसणार आहे.
सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीचा 'गॅसलाइट' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
सारा अली खानच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.