Sanskruti Balgude : जस्ट हॉट! संस्कृतीच्या फोटोंनी वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले...
जयदीप मेढे
Updated at:
15 Jul 2024 07:13 PM (IST)
1
संस्कृतीने तिच्या सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिच्या या फोटोंनी साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
3
रेड आणि ब्लू चेक्सच्या आऊटफिटमध्ये संस्कृतीचं हे फोटोशूट चांगलच चर्चेत आलं आहे.
4
अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सही केल्या आहेत.
5
संस्कृतीने नुकतेच तिचे केस बारीक करुन घेतले होते.
6
एका सिनेमासाठी तिने केस कापल्याचं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.