Saie Tamhankar: सई ताम्हनकरचं क्युट फोटोशूट; फोटो व्हायरल
abp majha web team
Updated at:
07 Jan 2022 02:40 PM (IST)
1
सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. (Photo:@saietamhankar/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo:@saietamhankar/IG)
3
मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. (Photo:@saietamhankar/IG)
4
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (Photo:@saietamhankar/IG)
5
त्यानंतर एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर मालिकांमध्ये लहान-लहान भूमिका करत करिअरची सुरुवात केली. (Photo:@saietamhankar/IG)
6
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo:@saietamhankar/IG)