PHOTO: सईच्या ग्लॅमरस अदा; चाहते झाले फिदा!
महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावरा राज्य करणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणचे सई ताम्हणकर. (photo:saietamhankar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. (photo:saietamhankar/ig)
सई ताम्हणकरने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (photo:saietamhankar/ig)
मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (photo:saietamhankar/ig)
'दुनियादारी', 'सनई चौघडे', 'नो एण्ट्री पुढे धोका आहे', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' 'धुरळा' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. (photo:saietamhankar/ig)
सध्या सई तिच्या 'पॉंडिचेरी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (photo:saietamhankar/ig)
चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने तिने हा लूक शेअर केलाय. (photo:saietamhankar/ig)