Sai Tamhankar : सईचा बॉसी लूक; फोटो शेअर करुन म्हणाली, 'पार्टी तो बनती है'
अभिनेत्री सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. (Sai Tamhankar/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सई ताम्हणकरला मिमी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यकअभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. (Sai Tamhankar/instagram)
सईनं नुकतेच तिच्या आयफा पुरस्कार सोहळ्याच्या afterparty लूकचे फोटो शेअर केले आहेत. (Sai Tamhankar/instagram)
आयफा पुरस्कार सोहळ्याच्या afterparty साठी सईनं बॉसी लूक केला होता. (Sai Tamhankar/instagram)
तिनं व्हाईट कोट, नेटेड पँट आणि हातात रिंग असा लूक केला होता. (Sai Tamhankar/instagram)
सईनं हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पार्टी तो बनती है' (Sai Tamhankar/instagram)
सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sai Tamhankar/instagram)