In Pics : सईच्या साखरपुड्याची धमाल, पाहा खास फोटो

Sai Kalyankar : अभिनेत्री सई कल्याणकर दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. या मालिकेतील तिच्या चोपडाई या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (photo: saisudhirkalyankar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये सईने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच सईचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. (photo: saisudhirkalyankar/ig)

सईचा नुकताच प्रशांत शिवराम चव्हाण यांच्यासोबत साखरपुडा पार पडला. (photo: saisudhirkalyankar/ig)
साखपुड्याचे फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रशांत हे डॉक्टर आहेत. प्रशांत यांनी नॅनो केमिस्ट्री विषयातून(photo: saisudhirkalyankar/ig) पीएचडी केली आहे.
मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीमध्ये सई आणि प्रशांत यांचा साखरपुडा पार पडला. (photo: saisudhirkalyankar/ig)
हिरव्या रंगाची साडी, मोत्याचे दागिने आणि हिरव्या बांगड्या असा लूक सईने साखरपुड्याला केला होता. सईने शेअर केलेल्या साखपुड्याच्या फोटोला कमेंट करत तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. (photo: saisudhirkalyankar/ig)