In Pics : रिंकूचा साडीमधील लुक एक नंबर; 'आर्ची'नं चाहत्यांच्या मनात केलं घर
सैराट चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आज यशाच्या शिखरावर विराजमान आहे.(Photo : @iamrinkurajguru/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केलंय.(Photo : @iamrinkurajguru/IG)
रिंकू सोशल मीडियावरही सक्रीय असून तिच्या कामासोबत तिच्या आयुष्यातील काही क्षणचित्रेही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo : @iamrinkurajguru/IG)
अनेकदा पारंपरिक पेहरावात दिसणाऱ्या रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाजही चाहत्यांना खूप भावतो. (Photo : @iamrinkurajguru/IG)
पण रिंकू खास दिसते ती साडीवरील लूकमध्येच. चाहत्यांच्या प्रतिक्रियाही तशाच असतात. (Photo : @iamrinkurajguru/IG)
नेटकरी तिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Photo : @iamrinkurajguru/IG)
रिंकूने नुकतेच हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Photo : @iamrinkurajguru/IG)
रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर 5 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत.(Photo : @iamrinkurajguru/IG)