Rashami Desai : रश्मी देसाईचा बोल्ड अंदाज; शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय खास!
रश्मी देसाईने तिच्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीचा प्रत्येक नवीन लूक चाहत्यांमध्ये वेगाने व्हायरल होत असतो.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही रश्मी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
कदा ती तिच्या कामाच्या प्रोजेक्ट्सची झलक चाहत्यांसोबत शेअर करते. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
आता पुन्हा रश्मीच्या नव्या लूकने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. यावेळी अभिनेत्रीने तिच्या बोल्डनेसने लोकांचे होश उडाले आहेत.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोमध्ये, रश्मीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ट्यूब ड्रेस परिधान केलेला दिसत आहे, ज्याच्या वरच्या बाजूला पंखांचा ;लेअर आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने तिच्या लूकसोबत सिल्व्हर कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
रश्मीने न्यूड स्मोकी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटींनाही तिच्या या अवताराने भुरळ घातली आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
रश्मीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर अलीकडेच तिने तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ती लवकरच 'रात्री के यात्री 2' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)