Rashami : रश्मीचा बोल्ड अंदाज; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खास!

(photo:/imrashamidesai/ig)
1/6
रश्मी देसाई हे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. रश्मी टेलिव्हिजनच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:/imrashamidesai/ig)
2/6
टीव्ही शोशिवाय रश्मीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे.(photo:/imrashamidesai/ig)
3/6
या फोटोंमध्ये रश्मी देसाईने ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.(photo:/imrashamidesai/ig)
4/6
अभिनयासोबतच रश्मी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करून चाहत्यांशी जोडलेली असते.(photo:/imrashamidesai/ig)
5/6
रश्मी देसाईने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हॉट दिसत आहे.(photo:/imrashamidesai/ig)
6/6
अभिनेत्रीच्या या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(photo:/imrashamidesai/ig)
Published at : 04 May 2022 02:10 PM (IST)