आलियाशी लग्न करण्यासाठी रणबीरला करावा लागला लाखोंचा करार?
बॉलीवूडमधील सर्वात क्यूट कपल रणबीर आणि आलिया लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.(photo:social media) लग्नानंतर या जोडप्याशी निगडीत प्रत्येक लहानसहान गोष्ट आजकाल बातम्यांच्या चर्चेत आहे. आता रणबीर कपूरचा त्याच्या मेहुण्यासोबतचा एक फोटो चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयापूर्वी, एक फोटो खूप व्हायरल झाला होता ज्यामध्ये रणबीर कपूर आलियाच्या गर्ल गँग आणि त्याच्या मेहुण्यासोबत कॅमेऱ्यात पोज देत होता.(photo:social media)
या फोटोमध्ये रणबीरच्या हातात एक हस्तलिखीत चिठ्ठीही दिसली होती, ज्यावर लिहिले होते, 'मी, रणबीर आलियाचा नवरा, शपथ घेतो'.(photo:social media)
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, रणबीरने आपल्या मेहुण्यांना काय वचन दिले आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तर आम्ही तुम्हाला सांगूया की हा फोटो शूज चोरी समारंभात काढला होता.(photo:social media)
या विधीमध्ये रणबीरने आपल्या मेहुण्यांना 12 लाख देण्याचे वचन दिले आहे.(photo:social media)
मारे 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर, 14 एप्रिल रोजी, या जोडप्याने कुटुंबातील सदस्य आणि मित्र आणि नातेवाईकांमध्ये वास्तूमध्ये सात फेरे घेतले.(photo:social media)