Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंहचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

रकुल प्रीत सिंहच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. चाहत्यांना तिचा फॅशन सेन्स खूप आवडतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रकुल प्रीत सिंहने टाइट ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यासमोर ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत.

फोटोंमध्ये, रकुल प्रीत सिंग ब्राइट ऑरेंज कलरच्या डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.
रकुलने लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन एअरिंग्स घातले आहेत आणि तिने ओपन हेअर केले आहेत.
रकुलने ब्राऊन शेड आणि न्यूड मेकअप केला आहे जो तिचा लूक अधिक ग्लॅमरस करतोय.
रकुल प्रीत सिंहने कॅमेऱ्यासमोर एक पोज दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना नजर हटवता येत नाहीये.
कमेंट सेक्शनमध्ये रकुलचे खूप कौतुक केले जात आहे. काहींनी तिचा लूक हॉट तर काहींनी फायर इमोजी शेअर केला आहे.
गेल्या वेळी रकुल प्रीत सिंह छत्रीवाली या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.