Rakhi Sawant : राखी सावंत देणार अभिनयाचे धडे; दुबईत सुरू केली अॅक्टिंग अॅकेडमी

Rakhi Sawant : राखीने दुबईत अभिनयाची कार्यशाळा सुरू केली आहे.

Rakhi Sawant

1/10
बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आहे.
2/10
राखीने आता रडत बसण्यापेक्षा करिअरकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे.
3/10
'ड्रामाक्वीन' राखी सावंतने दुबईत अभिनयाची कार्यशाळा सुरु केली आहे.
4/10
अभिनयाच्या कार्यशाळेच्या माध्यमातून राखी नवोदित कलाकारांना तसेच अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मंडळींना अभिनयाचे धडे देणार आहे.
5/10
अभिनयाची कार्यशाळेच्या माध्यमातून राखी नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी उपलब्ध करुन देणार आहे.
6/10
राखी सावंतचा नवा म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
7/10
दु:खाचा विसर पडावा यासाठी राखीने आता करिअरकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.
8/10
राखीने आदिलवर फसवणुकीचे आरोप केले असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
9/10
'ड्रामाक्वीन' राखी सावंतने मोठं पाऊल उचलल्याने चाहते तिचं कौतुक करत आहेत.
10/10
'ड्रामाक्वीन' राखी सावंतला चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.
Sponsored Links by Taboola