In Pics : शालूच्या नजरेनं कोण झालंय घायाळ? राजेश्वरीसोबत नेमकं आहे तरी कोण
social media,Rajeshwari Kharat
1/10
अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
2/10
तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
3/10
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं.
4/10
आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
5/10
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.
6/10
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
7/10
तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत.
8/10
राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
9/10
राजेश्वरी अनेकदा आपल्या चाहत्यांच्या कमेंट्सला भन्नाट उत्तरं देखील देते 'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे.
10/10
या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत. या फोटोत राजेश्वरीसोबत कोण आहे? असा सवाल केला जात आहे.
Published at : 15 Jul 2022 01:46 PM (IST)