Rajeshwari Kharat : 'हिरवळी'त शालूचा नवा अंदाज, फोटो पाहून चाहते म्हणाले 'झाडे लावा, झाडे जगवा'

Rajeshwari Kharat
1/7
फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या बोल्ड अंदाजामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते(photo courtesy : @Rajeshwariofficial Facebook)
2/7
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली(photo courtesy : @Rajeshwariofficial Facebook)
3/7
ही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (photo courtesy : @Rajeshwariofficial facebook)
4/7
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. 'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे.(photo courtesy : @Rajeshwariofficial facebook)
5/7
(photo courtesy : @Rajeshwariofficial Facebook)
6/7
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo courtesy : @Rajeshwariofficial facebook)
7/7
तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत.(photo courtesy : @Rajeshwariofficial facebook)
Published at : 28 Aug 2021 01:51 PM (IST)