In Pics: जाळ अन् धूर संगटच! हॉटनेसच्या सीमा पार; 'शालू'च्या हॉट अदांवर चाहते फिदा

Rajeshwari Kharat hot black one piece dress photo
1/8
फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या बोल्ड अंदाजामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
2/8
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
3/8
फॅंड्रीत साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
4/8
तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
5/8
सध्या तिचे काळ्या रंगाच्या वनपिसमधील हॉट फोटो व्हायरल झाले आहेत. (Photo : @Rajeshwari Kharat/FB)
6/8
'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
7/8
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी राजेश्वरी खरात आता प्रचंड बदलली आहे.(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
8/8
राजेश्वरी देखील चाहत्यांच्या कमेंटला अनेकदा उत्तरं देत असते. (Photo : @Rajeshwari Kharat/FB)
Published at : 12 Mar 2022 02:35 PM (IST)