PHOTO : राजेश्वरीचा शाही थाट; चाहते म्हणाले, फायर है तू...!
Rajeshwari Kharat Photo
1/10
फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या बोल्ड अंदाजामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
2/10
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
3/10
फॅंड्रीत साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
4/10
तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
5/10
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी राजेश्वरी खरात आता प्रचंड बदलली आहे.(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
6/10
'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
7/10
सध्या तिचे भन्नाट टू पिस आणि जॅकेट अशा पेहरावामधील हॉट फोटो व्हायरल झाले आहेत. (Photo : @Rajeshwari Kharat/FB)
8/10
या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. कुणी तिला परी म्हणतंय तर कुणी जगातली सर्वात सुंदर मुलगी...(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
9/10
एका चाहत्यानं म्हटलंय फायर है तू... (Photo : @Rajeshwari Kharat/FB)
10/10
राजेश्वरी देखील चाहत्यांच्या कमेंटला अनेकदा उत्तरं देत असते. (Photo : @Rajeshwari Kharat/FB)
Published at : 28 Feb 2022 01:38 PM (IST)