Rajeshwari Kharat Birthday : साधीभोळी 'शालू' ते हॉट ग्लॅमरस राजेश्वरी, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीचा भन्नाट प्रवास
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्रीमधील साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. (photo: rajeshwariofficial/ig)तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (photo: rajeshwariofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (photo: rajeshwariofficial/ig)
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. (photo: rajeshwariofficial/ig)
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (photo: rajeshwariofficial/ig)
तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत.
राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते.
'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे. (photo: rajeshwariofficial/ig)
या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत. (photo: rajeshwariofficial/ig)
काल आठ एप्रिलला राजेश्वरीचा वाढदिवस होता. ती आता 24 वर्षांची झाली आहे. (photo: rajeshwariofficial/ig)