RaanBaazaar : ‘रानबाजार’ची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी; सीरिजच्या टीमचं सेलिब्रेशन
RaanBaazaar
1/7
प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॅाडक्शन, अभिजित पानसे, अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ वेब सीरिजला अल्पावधितच असंख्य व्ह्यूज मिळाले.
2/7
‘रानबाजार’ वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडीत यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
3/7
‘रानबाजार’ वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे वेबसीरिजच्या टीमनं आपल्या या यशाचे धुमधडाक्यात सेलिब्रेशन केले.
4/7
‘रानबाजार’चे निर्माता आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या पार्टीचे आयोजन करण्यात आले.
5/7
‘रानबाजर’च्या संपूर्ण टीमसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार पार्टीला उपस्थित होते.
6/7
पार्टीच्या फोटोमध्ये ‘रानबाजार’ची टीम केट कट करताना दिसत आहे.
7/7
17 मे 2022 रोजी ‘रानबाजार’ ही सीरिज प्रदर्शित झाली.
Published at : 20 Jun 2022 03:35 PM (IST)