Meera Chopra : प्रियांका चोप्राची बहीण मीरा वयाच्या ४०व्या वर्षी करतेय लग्न, लग्नपत्रिका व्हायरल!

परिणिती चोप्रानंतर चोप्रा कुटुंबात पुन्हा एकदा लग्नाची घंटा वाजणार आहे. (photo:/meerachopra/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मीरा चोप्रा ही प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा आणि मनारा चोप्रा यांची चुलत बहीण आहे.(photo:/meerachopra/ig)

र्चमध्ये राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याचं मीरा चोप्राने आधीच सांगितलं होतं, पण आता तिच्या लग्नाचं कार्डही समोर आलं आहे.(photo:/meerachopra/ig)
40 वर्षीय मीरा चोप्राने तिच्या दोन चुलत बहिणी प्रियांका (प्रियांका चोप्रा) आणि परिणीती (परिणिती चोप्रा) यांच्याप्रमाणेच तिच्या लग्नासाठी राजस्थान निवडले आहे. (photo:/meerachopra/ig)
मीरा चोप्राच्या व्हायरल लग्नपत्रिकेनुसार ती १२ मार्चला रक्षित केजरीवालसोबत लग्न करणार आहे. लग्नाचे सर्व सोहळे जयपूर, राजस्थानमधील स्पामध्ये होणार आहेत.(photo:/meerachopra/ig)
11 मार्चपासून लग्नाचे फंक्शन्स सुरू होतील, त्यातील पहिली मेहंदी असेल. यानंतर 11 मार्च रोजी मेहंदीनंतर संगीत आणि कॉकटेल नाईट होईल. 12 मार्च रोजी सकाळी हळदी विधी करण्यात येणार आहे. (photo:/meerachopra/ig)
यानंतर १२ मार्चला मीरा चोप्रा आणि रक्षित केजरीवाल हिंदू रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. (photo:/meerachopra/ig)
मीरा आणि रक्षितच्या लग्नाची डिनर आणि रिसेप्शन पार्टी १२ मार्चला रात्री ९ वाजता होणार आहे.(photo:/meerachopra/ig)
मीरा चोप्राने यापूर्वीच इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की तिचे लग्न पारंपारिक हिंदू पद्धतीने होणार आहे. (photo:/meerachopra/ig)
मुंबईत कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचेही तिने सांगितले होते.(photo:/meerachopra/ig)