Priyanka Chopra : पाहा प्रियांका चोप्राचे भन्नाट अवतार!
abp majha web team
Updated at:
15 Jan 2022 04:22 PM (IST)
1
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ने नुकतेच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. प्रियांका फोटोंमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नव्या फोटोंमधील प्रियांका चोप्राचा भन्नाट लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
3
प्रियांकाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
4
प्रियांका चोप्रा अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
5
प्रियांकाचे हे ग्लॅमरस फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (PHOTO : @priyankachopra/Instagram)
6
प्रियंकाने वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. (PHOTO : @priyankachopra/Instagram)