Apurva Nemlekar : रात्रीस खेळ चाले फेम अपूर्वा नेमलेकरचं संक्रांत स्पेशल फोटोशूट, चाहते घायाळ!

apurva

1/6
‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(photo:apurvanemlekarofficial/ig)
2/6
शेवंताची भूमिका साकारणारी अपुर्वा नेमलेकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. (photo:apurvanemlekarofficial/ig)
3/6
वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करून अपूर्वा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. (photo:apurvanemlekarofficial/ig)
4/6
तिने नुकतेच काळ्या साडीत एक फोटोशूट केलंय, ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. (photo:apurvanemlekarofficial/ig)
5/6
हे फोटो शेअर करत तिने लिहलंय 'त्तरायणात प्रवेश करणाऱ्या सूर्यदेवाचे तेज आपल्या सर्वांच्या आयुष्यातील तिमिर दूर करणारे होवो.🌞 सङ्क्रमणं ते शुभं भवतु।'
6/6
तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.(photo:apurvanemlekarofficial/ig)
Sponsored Links by Taboola