Prajkta Mali : 'चेहरा एक फूल की तरह शादाब है...', प्राजक्ताच्या मोहक अदांवर सारेच फिदा
Prajkta Mali : प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताच्या मोहक अदांनी साऱ्यांनाच भुरळ घातली आहे.
1/10
तिच्या ब्लॅक ड्रेसमधील या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
2/10
तिच्या मोहक अदांवर सारेच फिदा झालेत.
3/10
प्राजक्ताने तिच्या प्राजक्तराज या ज्वेलरी ब्रँडसाठी हे फोटोशूट केलं आहे.
4/10
तिच्या या ब्रँडसाठी तिने नुकतच म्हाळसा कलेक्शन लॉन्च केलं आहे.
5/10
ब्लॅक ड्रेसवर तिने हे दागिने परिधान केले आहेत.
6/10
प्राजक्ताच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
7/10
त्याचप्रमाणे अनेकांनी या फोटोंवर कमेंट्सही केल्या आहेत.
8/10
प्राजक्ता ही तिच्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
9/10
तिचे बरेच फोटो हे चाहत्यांच्याही पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतं.
10/10
तिच्या आताच्याही फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Published at : 22 Jul 2024 06:23 PM (IST)