Prajaktta Mali : 'प्राजक्ता माळी' चा मराठमोळा लूक, पाहा फोटोज्
Prajaktta Mali : प्राजक्ता चा मराठमोळा अंदाज!

Prajaktta mali saree look
1/9
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी... (Photo Credit : Instagram/@prajakta_official)
2/9
प्राजक्ता माळी नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील तिचे फोटो शेअर करत असते. (Photo Credit : Instagram/@prajakta_official)
3/9
प्राजक्तानं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Photo Credit : Instagram/@prajakta_official)
4/9
प्राजक्ताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Photo Credit : Instagram/@prajakta_official)
5/9
या मराठमोळ्या अंदाजात प्राजक्ता खूप देखणी दिसत आहे. (Photo Credit : Instagram/@prajakta_official)
6/9
तिने परिधान केलेल्या दागिण्यामुळे तिच्या या लूकची शोभा वाढली आहे. (Photo Credit : Instagram/@prajakta_official)
7/9
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. (Photo Credit : Instagram/@prajakta_official)
8/9
जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. (Photo Credit : Instagram/@prajakta_official)
9/9
प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Credit : Instagram/@prajakta_official)
Published at : 22 Dec 2023 04:18 PM (IST)