Pooja Sawant: पूजा सावंतचा प्रेमात पाडणारा ‘हॉट’ अंदाज!

Pooja Sawant

1/5
अभिनेत्री पूजा सावंत ही सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. (photo:iampoojasawant/ig)
2/5
या चर्चा तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे सुरु झाल्या आहेत. (photo:iampoojasawant/ig)
3/5
पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (photo:iampoojasawant/ig)
4/5
या फोटोंमध्ये पूजाने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे. (photo:iampoojasawant/ig)
5/5
त्यावर तिने सिंपल अशी ज्वेलरी परिधान केली आहे, या लूकमध्ये पूजा अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे. (photo:iampoojasawant/ig)
Sponsored Links by Taboola