PHOTO: परिणीती चोप्राने मालदीवमध्ये केलं 'बिगिनी शूट', चाहते घायाळ!
आजकाल मालदीव सेलिब्रिटींना खूप आवडते. प्रत्येक सेलिब्रिटी बर्थडे, अॅनिव्हर्सरी, हनिमून, व्हेकेशनसाठी, प्रत्येक ब्रेकसाठी मालदीवला पोहोचतो.(फोटो सौजन्य :parineetichopra/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :parineetichopra/इंस्टाग्राम)
बी टाऊनच्या टॉप अभिनेत्रींमध्ये परिणीतीची गणना होते.(फोटो सौजन्य :parineetichopra/इंस्टाग्राम)
दरम्यान, परिणीतीचे काही नवे फोटो समोर आले आहेत.(फोटो सौजन्य :parineetichopra/इंस्टाग्राम)
ज्यामध्ये परिणीती एका अप्रतिम बिकिनीमध्ये बीचवर वाळूशी खेळताना दिसली.(फोटो सौजन्य :parineetichopra/इंस्टाग्राम)
परिणीतीने मालदीवमध्ये नियॉन कलरच्या बिकिनीमध्ये तिचा सिझलिंग अवतार दाखवला.(फोटो सौजन्य :parineetichopra/इंस्टाग्राम)
यादरम्यान अभिनेत्री वाळूवर बसून अतिशय ग्लॅमरस पोज देताना दिसली.(फोटो सौजन्य :parineetichopra/इंस्टाग्राम)
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर परिणीती सध्या 'कोड नेम तिरंगा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :parineetichopra/इंस्टाग्राम)
या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. परिणीती पहिल्यांदाच रॉ एजंटच्या अवतारात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :parineetichopra/इंस्टाग्राम)
परिणीती चोप्राने 2011 साली 'लेडीज वर्सेस रिकी बहल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं..(फोटो सौजन्य :parineetichopra/इंस्टाग्राम)