Palak Tiwari : आईपेक्षा लेक भारी! पलक तिवारीच्या अदांची सोशल मीडियावर चर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Feb 2022 11:44 AM (IST)
1
श्वेता तिवारीच्या मुलीप्रमाणेच आता तिची लाडकी लेक पलक तिवारीही इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तसं पाहिलं तर आजकाल प्रत्येक ठिकाणी पलकच्या सौंदर्याची चर्चा आहे. अनेकदा पलक तिच्या मनमोहक अदांनी सोशल मीडियावर जलवा दाखवत असते.
3
अलीकडेच पलकने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती ऑल व्हाईट लूकमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.
4
पलक तिवारीने अनेक फोटो एकत्र शेअर केले आहेत.
5
या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या किलर पोज देताना दिसत आहे. पलकच्या या सिझलिंग लूकने सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ केले आहे.
6
पलकच्या या फोटोंना आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. चाहते अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करण्यात व्यस्त आहेत.