Palak Tiwari Pics: रेड गाऊनमध्ये पलक तिवारीची ग्लॅमरस स्टाइल; चाहते घायाळ!
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी प्रमाणेच मुलगी पलक तिवारी देखील खूप सुंदर आहे. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअल्पावधीतच ती इतकी लोकप्रिय झाली आहे की ती कुठेही गेली तरी तिची झलक कॅमेऱ्यात कैद होते. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
अलीकडेच ती 'HT मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2022' च्या रेड कार्पेटवर हजेरी लावताना दिसली. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
ऑफ शोल्डर रेड गाऊन घालून ती रेड कार्पेटवर पोहोचली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
या थाई स्लिट गाऊनमध्ये पलक तिवारी एका बार्बी डॉलपेक्षा कमी दिसत नव्हती. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
पलक तिवारीने हिंदी चित्रपटसृष्टीत 'रोझी: द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)