Photo : नोरा फतेहीचे ब्लॉसम सूट मधील फोटो पाहिले काय?

अभिनेत्री नोरा फतेहीने तिचे ब्लॉसम सूट मधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Continues below advertisement

nora fatehi

Continues below advertisement
1/10
अभिनेत्री नोरा फतेही अनेकदा तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या नवीन लुक आणि कामाच्या प्रोजेक्ट्सची झलक शेअर करते.
2/10
नोरा फतेही हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.
3/10
नोराने आपल्या अभिनयाने, नृत्यशैलीने, फिटनेसने आणि स्टायलिश लूकने जगभरातील लोकांना वेड लावले आहे.
4/10
नोरा फतेही तिच्या वेस्टर्न स्टाइलसाठी ओळखली जाते.
5/10
नोराने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Continues below advertisement
6/10
फुल स्लीव्ह सूटमधली नोराची मनमोहक स्टाइल सगळ्यांनाच आवडली आहे.
7/10
या सूटमध्ये नोरा राजकन्येपेक्षा कमी दिसत नाही. तिच्या या रॉयल लूकचे सर्वांनाच वेड लागले आहे.
8/10
गुलाबी रंगाच्या सूटमध्ये नोरा फतेही खूपच सुंदर दिसत आहे.
9/10
नोराच्या सूटवर किरकोळ भरतकाम देखील आहे.
10/10
या फोटोंमध्ये नोराचा नेकलाइन अधिक ठळक होत आहे.
Sponsored Links by Taboola