Nora Fatehi : 'तारो की मेहफिल में हाय चाँद आया है'; नोराच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
abp majha web team
Updated at:
16 Nov 2021 02:23 PM (IST)
1
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो नेहमी शेअर करत असते. (Photo:@norafatehi/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नोराच्या सोशल मीडियावरील प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Photo:@norafatehi/IG)
3
ओरेंज लेहेंगा, चंदेरी कलरचे दागिने, मोती असलेली अंगठी अशा लूकमधील फोटो नोराने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Photo:@norafatehi/IG)
4
नोराच्या या फोटोला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.(Photo:@norafatehi/IG)
5
नोराने या फोटोंना 'जादू है या कोई या खुदा की माया है, तारो की मेहफिल मै हाये चांद आया है' असं कॅप्शन दिले आहे. (Photo:@norafatehi/IG)
6
नुकतेच नोराचे 'कुसु कुसु' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. (Photo:@norafatehi/IG)